situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Property Tax : शास्तीमाफीसाठी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करा – वडगाव नगरपंचायतीकडून थकबाकीदार मालमत्ताधारकांना सुवर्णसंधी

Updated On:
Vadgaon Nagar Panchayat

मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या (Vadgaon Property Tax) मार्गदर्शक सूचनांनुसार वडगाव नगरपंचायतीने थकीत मालमत्ता करधारकांसाठी शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी प्रोत्साहनपर अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.

या योजनेतर्गत 19 मे 2025 पर्यंतच्या मालमत्ता करावर (Vadgaon Property Tax) असलेली शास्ती अंशतः अथवा पूर्णतः माफ करण्यात येणार असून, लाभ घेण्यासाठी मिळकतधारकांनी शास्तीवगळता संपूर्ण थकीत कराची रक्कम भरून, विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर योजना फक्त आर्थिक वर्ष 2025-26 करिता लागू असून, ती केवळ थकीत कर वसुलीसाठीच प्रोत्साहनपर आहे.

Lonavala Crime News : जमीन खरेदी फसवणुक प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल, अजिवली येथील प्रकार

मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी सांगितले की, अर्ज www.npvadgaon.in या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात सादर करावा. अर्जासोबत आधार कार्ड, 2015-26 च्या मागणी बिलाची छायाप्रत, आणि शास्ती वगळून भरलेली संपूर्ण कराची रक्कम याची पावती जोडणे आवश्यक आहे.

Shrirang Barne: लोणावळा ते पुणे दुपारची लोकल सुरु करावी, थांबे पुन्हा सुरु करावेत;खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

नगरपंचायतीच्या या योजनेमुळे थकीत मालमत्ताधारकांना (Vadgaon Property Tax) मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करून दंडमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Follow Us On