situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Thergaon: थेरगाव कन्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा सन्मान

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –कॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाने केलेल्या (Thergaon)मूल्यांकनात थेरगाव येथील कन्याशाळेंने पिंपरी विभागात प्रथम क्रमांक पटकावला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस उपक्रमशील शाळा व शिक्षकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. गुणवत्ता व उपक्रम यांचे परीक्षण करून सर्वोत्कृष्ट शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेला पिंपरी चिंचवड शहर स्तरावर तिसरा तर पिंपरी विभागात पहिला क्रमांक मिळाला.

Alandi News: पाचव्या दिवशी ही आगी मुळे कचरा डेपो परिसरात धुराचे साम्राज्य

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले व सहकारी शिक्षकांनी सन्मानाचा स्वीकार केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर व इतर मान्यवर उपस्थित होते.

शाळेने या शैक्षणिक वर्षात इतर नित्य उपक्रमांंबरोबरच शैक्षणिक साहित्य दालन, राजा शिवछत्रपती हस्तलिखित निर्मिती. मुलींच्या कवितांचा कविता संग्रह प्रकाशन, कला क्रीडा महोत्सव, जर्मन भाषा विशेष वर्ग, कला कौशल्य शिबिर, झाशीची राणी मर्दानी खेळ पथक, परसबाग, कला संस्कृती मंच ,शालेय परिसरात वारली पेंटिंग. इत्यादी अनेक उपक्रम राबवले आहेत ,त्याबद्दल शाळेचा विशेष गौरव करण्यात आला.

Follow Us On

Also Read