मावळ ऑनलाईन – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ( Talegaon News ) सोमाटणे जॅकवेल ते चौराई जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यानच्या विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्याचे काम शुक्रवार (दि २६) सप्टेंबर रोजी हाती घेण्यात येणार आहे.
Diveghat : दिवेघाटात वाहतूक बंद; 26 सप्टेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत मार्ग बंद राहणार
या कामामुळे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत तळेगाव दाभाडे गाव व स्टेशन परिसरातील विविध ठिकाणी तसेच वडगाव फाटा ते स्टेशन चौक या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ( Talegaon News )राहील.
Talegaon News : तळेगावच्या वैभवात भर! राज्यातले सर्वात उंच शिवशंभू शिल्प तळेगावात स्थापित होणार
शुक्रवारी सकाळी ९ते २ वाजेपर्यंत या कालावधीत पाणी उपलब्ध होणार नसल्याने पाणी साठवून ठेवावे व जपून वापरावे असे आवाहन नगर परिषदेने नागरिकांना केले ( Talegaon News ) आहे.