situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon MIDC : तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये उत्साहात रक्षाबंधन सण साजरा!

Published On:
Talegaon MIDC

मावळ ऑनलाईन – भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष(Talegaon MIDC) महत्त्व आहे. हे सण कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन, प्रेम व आनंदाने साजरे करतात. मात्र, हे सगळं सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी आपल्या पोलीस बांधवांचे योगदान फार मोठे असते.

कर्तव्यावर सतर्क असताना सर्वच पोलीस बांधवांना सण साजरा करणे (Talegaon MIDC) शक्य होत नाही,पोलीस स्टेशन हेच आपले कुटुंब मानून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधून अत्यंत उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला.

Fraud : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

तसेच पोलीस बांधवाच्या कृतज्ञतेची जाणीव ठेवत केअरिंग हॅण्डस् (Talegaon MIDC) संस्थेच्या बालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम केला. हा कार्यक्रम तळेगाव दाभाडे एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

L’Oreal India : लॉरियाल इंडिया एम्प्लॉइज युनियनच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

या वेळी तळेगाव एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत जाधव आणि (Talegaon MIDC) पोउपनिरिक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक खरात, उपनिरीक्षक चासकर ,तसेच परशुराम जाधव,राजू दांगट,दत्ता कोळेकर,आसिफ सय्यद,सिध्दु पवार,दिपाली कुंभार,प्रांजल बंडवाल,अंकिता सोळसे आदी पोलीस अंमलदार उपस्थित होते.


बालकांनी प्रेमाने राखी बांधत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज असणाऱ्या पोलिसांचे आभार मानले.
हा उपक्रम फक्त एक औपचारिकता नव्हे, तर समाजातील रक्षकांप्रती प्रेम, आदर आणि आपुलकी व्यक्त करणारा भावनिक क्षण ठरला. पोलिस बांधवांनीही या निरागस प्रेमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित (Talegaon MIDC) केली.

Follow Us On