situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon: पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकला विहान सुखरूप पोहचला आईकडे

Published On:

मावळ ऑनलाईन – आजीकडे राहायला आलेला विहान त्याच्या आई पासून चुकला होता. मात्र इंदोरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो अवघ्या काही तासात त्याच्या आईकडे सुखरूप पोहोचला.ही घटना बुधवारी (दि.9) तळेगाव एमआयडीसी येथील कॅडबरी कंपनीजवळ घडली.

इंदोरी पोलिस हे बुधवारी दुपारी एक च्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक 3 ते 4 वर्षाचा मुलगा हा कॅडबरी कंपनी समोर रडत थांबला होता.यावेळी पोलिसांनी जवळ जाऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव त्याने विहान असे सांगितले. तसेच तो हिंदी बोलत होता. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो गुजरात ला राहतो व सध्या आई ,लहान बहिणी सोबत आज्जी कडे आल्याचे समजले. यावेळी पोलिसांनी इंदोरी गाव व आसपासच्या भागात विहान च्या आईचा तपास सुरू केला.

Vadgaon Maval : विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

यावेळी एक महिला तिच्या मुलाला.शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित महिले ला शोधले असता ती विहानची आई असल्याचे समजले.यावेळी विहान ला त्यांच्या हवाली करत त्याची काळजी घेण्यास पोलिसांनी सांगितली.

MLA Babaji Kale : खेड ,चाकण, आळंदी अग्निशमन दल कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे – बाबाजी काळे

ही कामगिरी तळेगाव एमआयडिसी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर , पोलिस हवालदार शेख,पोलिस कॉन्स्टेबल कोठावडे व भोसले यांनी केली.

Follow Us On