situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon : तळेगाव येथील डॉ. मुबारक खान करणार जगभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन

Published On:
---Advertisement---

जर्मनी येथे प्रसिद्ध स्टेप्स सर्जरी परिषदेचे २५ ते २७ जून दरम्यान आयोजन

मावळ ऑनलाईन –जर्मनी येथील ओट्टो कोर्नर युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर, रोस्टॉक यांच्या (Talegaon)ओटोरायनो लॅरिंजोलॉजी विभागातर्फे सहावी आंतरराष्ट्रीय ओटोस्क्लेरोसिस आणि स्टेप्स सर्जरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद २५ ते २७ जून दरम्यान होणार असून परिषदेसाठी तळेगाव दाभाडे येथील डॉ. मुबारक खान यांची प्रमुख वक्ता आणि निमंत्रित फॅकल्टी म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. खान हे जगभरातील कान नाक घसा तज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.

Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य

तळेगाव दाभाडे येथील जगप्रसिद्ध कान,नाक, घसा सर्जन आणि ‘डॉ. खान क्रिएशन्स’ चे संचालक डॉ. मुबारक मुहम्मद खान यांची निवड ६व्या आंतरराष्ट्रीय ओटोस्क्लेरोसिस आणि स्टेप्स सर्जरी परिषदेसाठी प्रमुख वक्ता आणि निमंत्रित फॅकल्टी म्हणून करण्यात आली आहे. ही परिषद २५ ते २७ जून २०२५ दरम्यान रोस्टॉक, जर्मनी येथे आयोजित होत आहे.

Pimpri-Chinchwad Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘ज्येष्ठानुबंध’ आणि ‘ट्रॅफिक बडी’ उपक्रम सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

ही नामांकित परिषद ‘ओट्टो कोर्नर’ युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर, रोस्टॉक यांच्या ओटोरायनो लॅरिंजोलॉजी विभागातर्फे आयोजित केली जाते आणि जगभरातील कान-घशाचे तज्ज्ञ सर्जन्स एकत्र येऊन ओटोस्क्लेरोसिसवरील नविन शस्त्रक्रिया तंत्र, स्टेप्सप्लास्टी व सुधारित प्रोस्थेसिस प्रणालीवर विचारमंथन(Talegaon) करतात.

डॉ. खान यांचा सहभाग खालील प्रमुख सत्रांमध्ये आहे:

  • वर्ल्ड टेबल ऑन स्टेप्स सर्जरी – ज्यामध्ये अमेरिका, अर्जेंटिना, जर्मनी, नॉर्वे, स्वित्झर्लंड, भारत इत्यादी देशातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
  • सर्जिकल अप्रोचेस टू ओटोस्क्लेरोसिस – या सत्रात एंडोस्कोपिक स्टेप्स सर्जरीवरील त्यांचे व्याख्यान होणार आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः विकसित केलेली EndoHold™ दोन हातांनी शस्त्रक्रिया तंत्र सादर होणार आहे.

“भारताचे प्रतिनिधित्व करणे हा गौरवाचा क्षण आहे. ज्ञान हे सीमारहित असावं आणि सहकार्य हे अहंकाररहित असावं यावर माझा विश्वास आहे,” असे डॉ. खान यांनी व्यक्त केले.

या परिषदेचे आयोजन प्रो. डॉ. आर. म्लिंस्की यांच्या नेतृत्वाखाली होत असून, हे ENT क्षेत्रातील युरोपातील अग्रगण्य संशोधक (Talegaon) मानले जातात.

Follow Us On