situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: गावात येण्यास मज्जाव करत तरुणाला मारहाण

Published On:

मावळ ऑनलाईन – गावात येण्यास मज्जाव करत (Talegaon Dabhade
)एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या दोन नातेवाईकांना दगड आणि विटांनी मारून जखमी करण्यात आले. ही घटना शनिवारी ( दि.30 ऑगस्ट) रात्री ओझर्डे येथील भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर घडली.

या प्रकरणी अभिषेक शाम गायकवाड ( वय 26, ओझर्डे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केतन दाम ओझरकर (29, ओझर्डे), कुणाल शहाजी ओझरकर (18, ओझर्डे), प्रदीप रामचंद्र कोडे (32 ओझर्डे), आणि कुणाल चंद्रकांत पोळ (20, ओझर्डे) या आरोपींना अटक केली आहे.

Pimpri-Chinchwad: भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग : आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गती

Prashant Dada Bhagwat : इंदोरी- वाड्यावस्त्यांवर प्रशांत दादा भागवत यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या गाडीमधून मित्राला घेण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांची गाडी थांबवली. “तुम्ही गावात यायचे नाही,” असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करत धमकावले. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचा चुलता आणि भाऊ भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना दगड आणि विटांनी मारहाण केली. त्यात फिर्यादीच्या चुलत्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींपैकी एकाने कोयता घेऊन फिर्यादीच्या घरी जाऊन “तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On