situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेमध्ये उद्या पाणी नाही!

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन –शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोमाटणे जॅकवेलमधील ( Talegaon Dabhade)देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. १४) सकाळी १० ते रात्री सात वाजेपर्यंत संपूर्ण गावभाग व स्टेशन भागातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक दरम्यानच्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.

Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

महावितरण व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने ट्रान्सफॉर्मरचे ऑइल टॉपअप करणे, विद्युत तारा बदलणे व विद्युतविषयक इतर देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार ( Talegaon Dabhade)आहेत.

MLA Sunil Shelke : रोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

त्यामुळे वीजपुरवठा नसल्याने पाणीपुरवठा होणार नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले ( Talegaon Dabhade) आहे.

Follow Us On