situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्रशासक मंडळाची पहिली बैठक उत्साहात संपन्न

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव दाभाडे या संस्थेमध्ये स्वायत्ततेअंतर्गत पहिली प्रशासक मंडळाची बैठक बुधवार, दिनांक १८ जून २०२५ रोजी उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली.

Pune : ‘पुण्याची सांस्कृतिक ओळख ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार’ – मुरलीधर मोहोळ


या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार व कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के होते. बैठकीस संस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. गिरीश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य व सदस्य सचिव डॉ. एस. एन. सपली, उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सदस्य सचिन इटकर, सदस्य डॉ. डी. व्ही. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. वैशाली पाटील, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, निबंधक विजय शिर्के, लेखाधिकारी शुभदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Girish Prabhune : श्री गणेश मोफत वाचनालयात आज गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार


बैठकीमध्ये संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय दृष्टिकोनातून पुढील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-३० साठीचे गुणवत्ता धोरण व दीर्घकालीन रणनीती योजना, शैक्षणिक परिषद व अभ्यास मंडळ यांची रचना व नियुक्त्या, अभ्यासक्रम नविनीकरण व परिणामाधारित शिक्षण पद्धती, मूल्यांकन व अभिप्राय धोरण, ‘अभ्यासमुक्त’ उपक्रम, स्मार्ट क्लासरूम व प्रयोगशाळांसाठी आवश्यक वार्षिक अर्थसंकल्प, उद्योग-संलग्नता कार्यक्रम, संशोधन व नवप्रवर्तन, स्टार्टअपला चालना देणाऱ्या योजनांवर विचारमंथन झाले. या ऐतिहासिक बैठकीचे नियोजन व सूत्रसंचालन डॉ. सागर शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.

Follow Us On