situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे ‘स्पायडर वॉक’ आणि ‘मॉथ वीक’ उपक्रम , येत्या रविवारी जुलै रोजी निसर्गप्रेमींना खास संधी

Published On:

मावळ ऑनलाईन –  तळेगाव दाभाडे येथील तलाव परिसरात रविवार (दि.20)  सायंकाळी 5 वाजता निसर्गप्रेमींसाठी खास उपक्रमाचे आयोजन ( Talegaon Dabhade ) करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ‘स्पायडर वॉक’ आणि ‘मॉथ वीक सेलिब्रेशन’ साजरे केले जाणार असून, त्यामध्ये कोळ्यांचे आणि पतंगांचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि अभ्यास करण्यात येणार आहे.

Selling Drugs : ड्रग्स विक्रीप्रकरणी डॉक्टरला अटक, 11 लाखांचे मेफेड्रॉन जप्त

हा उपक्रम Earth Watch आणि Wildlife Rescuer of Maval या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. यामागचा उद्देश म्हणजे स्थानिक जैवविविधतेचा अभ्यास, लोकांमध्ये निसर्गाविषयी प्रेम व जागरूकता निर्माण करणे आणि कोळ्यांसह इतर कीटकांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगणे.

Somatane Toll Plaza : सोमाटणे टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा बेमुदत उपोषण — बाळासाहेब जांभुळकर 

या कार्यक्रमात वन्यजीव व कीटक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ते कोळ्यांचे जीवनचक्र, शिकारीचे तंत्र, विविध प्रकारचे पतंग आणि त्यांच्या रंगसंगतीमागचे शास्त्र, तसेच त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेतील भूमिकेबाबत माहिती देतील. सर्व सहभागींसाठी कोळ्यांचे आणि पतंगांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी असणार ( Talegaon Dabhade ) आहे.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :

प्रवेश नि:शुल्क असणार आहे.

सर्व सहभागींसाठी प्रमाणपत्र (Certificate of Participation)

चविष्ट अल्पोपहाराची (Snacks) सोय

सर्व वयोगटासाठी खुला सहभाग असणार आहे.

या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी निलेश संपतराव गराडे, संस्थापक अध्यक्ष, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी घेतली असून त्यांनी निसर्गप्रेमींना या अनोख्या अनुभवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहिती , संपर्क व नोंदणीसाठी निलेश गराडे – 9822555004 यांच्याशी संपर्क साधया येणार आहे. निसर्गाच्या जवळ जाण्याची आणि स्थानिक जैवविविधतेविषयी शिकण्याची ही एक दुर्मीळ संधी असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ( Talegaon Dabhade ) आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Follow Us On