मावळ ऑनलाईन – आनंद नगर (तळेगाव दाभाडे) येथील निवासी ओतूर (तालुका जुन्नर) येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी व रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी गंगाराम विष्णू डुंबरे (वय ८०)यांचे वृद्धापकाळाने (Talegaon Dabhade) गुरुवारी (दि १९) निधन झाले.
Alandi : माऊलीं प्रस्थान सोहळ्यास सुरवात
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, पुतणे, सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ईस्ट इंडिया कंपनी (औषध निर्माण कंपनी ) पुणे विभागाचे व्यवस्थापक सुदर्शन डुंबरे व इंद्रायणी महाविद्यालयाचे कर्मचारी प्रसाद डुंबरे यांचे ते वडील होत.
Shri Potoba Devasthan : श्री पोटोबा देवस्थानच्या १५ व्या अहवालाचे प्रकाशन
त्यांच्या पार्थिवावर अमीर घाट ओतुर ,तालुका जुन्नर येथे उद्या शुक्रवार (दि २०) रोजी सकाळी ११:३० वा अंत्यसंस्कार करण्यात येणार (Talegaon Dabhade) आहे.