situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : गुटखा साठवणूक प्रकरणी एकास अटक

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवणूक केल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (२४ जून) दुपारी ( Talegaon Dabhade )तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

Pimpri Chichwad Crime News 25 June 2025 : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

पियुष आनंद अगरवाल (२५, तळेगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप गंगावणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण;एक टर्मिनल होणार सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पियुष अगरवाल याने एका खोलीत साठवून ठेवला. याबाबत खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी छापा मारून कारवाई करत ३० हजार २०४ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला ( Talegaon Dabhade ) आहे.

Follow Us On