situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade News : आचारसंहितेपूर्वी तळेगावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवा; सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

Published On:

मावळ ऑनलाईन – तळेगाव स्टेशन परिसरात नगरपरिषद हद्दीतील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर( Talegaon Dabhade News ) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.आचार संहितेपूर्वी नगर परिषद प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Rashi Bhavishya 8 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ( Talegaon Dabhade News)तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे. विशेषतः सिंडिकेट बँक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाचे संपूर्ण डांबरीकरण करावे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा, दुकानाबाहेर असलेली अनधिकृत शेड आणि बांधकामे हटवावीत, हातगाडी व टपरीधारकांना इतरत्र जागा उपलब्ध करून देऊन वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा. याशिवाय, यशवंत नगर ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील वाहतूक नियमन करून, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अवैध पार्किंग व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.

कृती समितीने नगर परिषदेला ३० दिवसांचा अवधी देत सर्व मागण्यांवर तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या कालावधीत उपाययोजना न झाल्यास तळेगाव शहरातील नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात ( Talegaon Dabhade News)आला आहे.

Pimpri Chinchwad: प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीने भावाच्या मदतीने केला प्रियकराचा खून, 48 तासात आरोपी गजाआड

माजी नगरसेवक अरुण माने, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, प्रा.नितीन फाकटकर,
चिराग खांडगे, सुनील मोरे ,नितीन जांभळे, सचिन देशपांडे, माजी नगरसेवक सचिन टकले, संतोष शिंदे दीपक कारके आदींनी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे.

तळेगाव- चाकण रस्त्याप्रमाणेच तळेगाव शहरातील खड्ड्यांचे पूर्ण डांबरीकरण होईपर्यंत सर्वपक्षीय कृती समिती याचा पाठपुरावा करेल असे अरुण माने,मिलिंद अच्युत, कल्पेश भगत यांनी ( Talegaon Dabhade News) सांगितले.

Follow Us On