situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: कलापिनी संस्थेला कलासन्मान पुरस्कार प्रदान

Published On:
talegaon

मावळ ऑनलाईन –पिंपरी चिंचवड महानगरपालिका थिएटर वर्कशॉप कंपनी (Talegaon Dabhade)आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रंगानुभूती पूर्वरंग ते उत्तररंग नाट्य प्रयोग कला महोत्सव २०२५ यामध्ये तळेगाव दाभाडे इथल्या कलापिनी संस्थेला कला सन्मान देऊन गौरवण्यात आले. कलापिनीच्या वतीने हा पुरस्कार विनायक भालेराव आणि संदीप समर्थ यांनी स्वीकारला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आणि निमंत्रक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त पंकज पाटील, तृप्ती सांडभोर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे, पैस रंगमंचाचे संस्थापक प्रभाकर पवार, समन्वयक अमृता ओंबळे आधी उपस्थित होते.



Eka Aticha Sansar: एका अटीचा संसारचा रौप्य महोत्सवी प्रयोग संपन्न

Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

संगीत, नृत्य, नाट्य या क्षेत्रात कलापिनी गेली ४९ वर्ष भरीव काम करत आहे. कलापिनीमधून अनेक कलाकार घडले आहेत. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून हा पुरस्कार कलापिनीला देण्यात आला. बाल भवन , कुमार भवन, स्वास्थ्य योग, महिला मंच, रंगवर्धन, फिल्म क्लब असे अनेक उपक्रम वर्षभर चालू असतात.

पिंपरी चिंचवड परिसरातील नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव काम करणारी संस्था म्हणून कलापिनीला हा पुरस्कार देण्यात आला. मिलिंद बावा आणि तेजस्विनी गांधी – कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अमृता ओंबळे यांनी आभार मानले.

Follow Us On