situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : रूडसेट संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Published On:

मावळ ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने रूरल डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (रूडसेट) वराळे येथे योग दिन कार्यक्रम ( Talegaon Dabhade)उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.

Pimpri Chinchwad : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्यावतीने वारकऱ्यांसाठी मुठभर शेंगदाणे

या कार्यक्रमात संस्थेचे संचालक, सध्या चालू असलेली फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षणार्थी, कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी ७ वाजता ( Talegaon Dabhade) कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षित योग प्रशिक्षकांच्या श्री गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा करण्यात आली.

Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ

कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करणे व निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हे होते. यावेळी संस्थेचे संचालक राजकुमार बिरादार यांनी उपस्थितांना योगचे महत्त्व समजावून सांगितले आणि नियमित योगअभ्यासासाठी प्रेरित ( Talegaon Dabhade) केले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

Follow Us On