situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथे एम.ए.योग शिक्षणकार्यक्रमाचे उद्घाटन

Published On:

मावळ ऑनलाईन –स्नेहवर्धक मंडळ सोशल ॲन्ड एज्युकेशनल ट्रस्टस् बी. एड. कॉलेज, (Talegaon Dabhade)तळेगाव दाभाडे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर पदवी योग शिक्षणक्रम एम. ए. योग (अभ्यासक्रम क्र.- एम-81) चा भव्य उद्घाटन समारंभ शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्रमुख पाहुणे डॉ. अपूर्वा मुंडर्गी यांचा तसेच एस. एम. एस. इ. टी. चे संचालक आणि समंत्रकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

Pune Ganpati Visarjan 2025: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना भावूक निरोप

Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा

या प्रसंगीस संस्थेचे सचिव किशोर राजस यांनी मार्गदर्शनपर भाषण केले, व पदव्युत्तर पदवी साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ.अपूर्वा मुंडर्गी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून योगशास्त्राचे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले. या समारंभाचे सूत्रसंचालन वाय. सी. एम. ओ. यु. च्या अभ्यासक्रम समन्वयक स.प्रा.शितल महाले यांनी केले.

Follow Us On