situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: स्वर्गीय कृष्णराव भेगडे यांचे ९० व्या जयंती निमित्त उद्बोधन सभेचे आयोजन

Published On:
Krishnarao Bhegde

मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या(Talegaon Dabhade) ऐतिहासिक संस्थेचे माजी अध्यक्ष, लोकनेते, शिक्षण महर्षी, मावळ भूषण, माजी आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांची ९० वी जयंती सोमवारी (दि ११) साजरी करण्यात येणार आहे.तसेच त्यानिमित्ताने नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात उद्बोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली.

ही उद्बोधन सभा संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख वक्ते म्हणून लोकमतचे संपादक व ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शाखांचे प्रमुख,प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Talegaon MIDC : तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये उत्साहात रक्षाबंधन सण साजरा!

Amit Gorkhe: आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानले आभार

राज्य शासन व केंद्रशासन यांनी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मावळ भूषण शिक्षण महर्षी स्व कृष्णराव धोंडिबा भेगडे स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

माजी आमदार स्वर्गीय कृष्णराव भेगडे यांच्या जयंतीनिमित्त एक शिक्षक,एक झाड वाटप करून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव खांडगे यांनी सांगितले.

Follow Us On