situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : श्री गणेश तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्षपदी डाॅ. सौ. राधिका चव्हाण – हेरेकर यांची एकमताने निवड

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २६ साठी यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव साजरा होत आहे, मा. अहिल्यादेवी स्त्री सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या होत्या या अनुषंगाने प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी डाॅ. राधिका चव्हाण – हेरेकर यांची निवड करण्यात (Talegaon Dabhade) आली.

Maval : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटी जाहीर


तसेच उपाध्यक्षपदी प्रशांत खर्डेकर व सिद्धेश जाधव, कार्याध्यक्षपदी भूषण शिरसाट , खजिनदारपदी प्रणव लऊळकर व चिटणीसपदी प्रतिक माने व अवधूत कुलकर्णी यांची बहुमताने निवड करण्यात आली.

Pune : श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्या 240व्या आराधना महोत्सवाला सुरुवात

मंडळ यंदा १२३ व्या वर्षांत पदार्पण करत असून यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव साजरा होत आहे. श्री गणेश तरुण मंडळ त्यांना विनम्र अभिवादन करत आहे. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे श्रींचा उत्सव हा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी (Talegaon Dabhade) संपन्न होणार आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
सांस्कृतिक प्रमुख : मुक्ता भावसार, वैष्णवी आंबेकर
मंडप प्रमुख : ॐकार मेढी,आर्य मेढी
सजावट प्रमुख :प्रतिक मेहता
धार्मिक प्रमुख : केदार मेढी गुरुजी, प्रथमेश भालेराव,अक्षय कुलकर्णी
अहवाल :शुभम फाकटकर
ढोल पथक प्रमुख : यश झोडगे, साहिल गुप्ते, ईशान धर्माधिकारी
प्रसार व‌ संपर्क प्रमुख : रोहन मराठे, महेश सोनपावले

तरी सर्व गणेशभक्तांनी उत्सव काळात श्रींच्या दर्शनाचा, आयोजित कार्यक्रमांचा व प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा, हि नम्र (Talegaon Dabhade) विनंती.

Follow Us On