मावळ ऑनलाईन – नुकत्याच झालेल्या नाट्यपरिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेच्या संचालकाच्या सभेत डॉ.अपर्णा महाजन यांची अ.भा.म. नाट्यपरिषदेच्या (Dr. Aparna Mahajan) तळेगाव दाभाडे शाखेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
Akurdi : आकुर्डी परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाला त्रस्त
डॉ.अपर्णा महाजन यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून इंग्लिश साहित्य या विषयामध्ये एम.ए.एम.फिल आणि पी.एच.डी.केले असून चाकण येथील कला आणि वाणिज्य विभागात त्या इंग्लिश विषयाच्या विभाग प्रमुख होत्या २०२० मध्ये त्या निवृत्त झाल्या असून त्या लेखिका आहेत व त्यांची अनेक पुस्तके पसिद्ध आहेत यापुढे नाट्यपरिषेदच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असणार आहे.
Srirang Kalaniketan : श्रीरंग कलानिकेतनच्या ४० व्या वर्धापनदिनी सायली तळवलकरांच्या गायनाने आली बहार
त्यांच्या कार्यकाळात तळेगाव नाट्यपरिषदेची वाटचाल अधिक जोमाने होईल असा विश्वास विद्यमान अध्यक्ष मा.सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केला व त्यांचे अभिनंदन (Dr. Aparna Mahajan) केले.