मावळ ऑनलाईन –श्री विठ्ठल मंदिरचे सेवेकरी व वारकरी संप्रदायातील (Talegaon Dabhade)ज्येष्ठ कार्यकर्ते हभप अरविंद दत्तात्रय हांडे पाटील(वय ७८) यांचे सोमवार (दि२९) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात मुलगा,दोन मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे.मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव व साधना सहकारी बँकेचे अधिकारी अविनाश हांडे पाटील यांचे ते वडील होत.
Yugendra Pawar: तुतारी घराघरात पोहोचवा – युगेंद्र पवार
Pune: पुण्यात सायंकाळी पावसाचा इशारा; हवामान खात्याचा यलो अलर्ट
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ७:०० वाजता मोहर प्रतिमा, रावकॉलनी, तळेगाव दाभाडे येथून निघणार आहे.