वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ
Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरीतील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगांव दाभाडे ( Siddha Ganesh Dhol Pathak ) संचलित ...