लक्ष्मीबाई हळदवणेकर
Laxmibai Haladavanekar : लक्ष्मीबाई हळदवणेकर यांचे निधन
मावळ ऑनलाईन – तळेगाव स्टेशन येथील यशवंतनगरमधील ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई विष्णू हळदवणेकर (Laxmibai Haladavanekar वय ८९ ) यांचे सोमवार (दि२१) वृद्धापकाळाने निधन झाले. ...