बाप्पाकडं साकडं
Talegaon-Pune Local : तळेगाव- पुणे दुपारच्या लोकल सेवेसाठी बाप्पाकडं साकडं!
अजित फाऊंडेशनच्या चिमुकल्यांनी देखाव्याद्वारे केली मागणी मावळ ऑनलाईन – कोविडपूर्वी पुणे–तळेगाव लोकल रेल्वे नियमितपणे ( Talegaon-Pune Local ) धावायची, पण गेल्या ५ वर्षांपासून दुपारी ...