प्रशांत दादा भागवत स्पोर्ट
Prashant Dada Bhagwat : प्रशांत दादा भागवत स्पोर्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी प्रगती विद्यामंदिरच्या खेळाडूंना टी-शर्ट वाटप
मावळ ऑनलाईन – प्रशांत दादा भागवत स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने प्रगती विद्यामंदिर शाळेतील २४ खेळाडूंना तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ...