पाणी पातळीत वाढ
Kundamala News : कुंडमाता मंदिराला पुराचा धोका; इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमळा ( Kundamala News )येथील कुंडमाता मंदिरावर इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या वाढीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. रात्रभर मुसळधार पावसामुळे ...