दोन महिलांचा मृत्यू
Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात ट्रकमधून पडलेल्या पाईपमुळे दोन महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी
मावळ ऑनलाईन – जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटातील मॅजिक पॉइंट परिसरात शनिवारी (12) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर ...