जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
Tenant : ग्रामीण भागातील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
मावळ ऑनलाईन – ग्रामीण जिल्ह्यातील घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू ( Tenant ) ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करावी, असे आदेश अपर ...