Yashwantnagar to Katvi road
Vadgaon Maval News : यशवंतनगर ते कातवी रस्त्याची दुरावस्था
मावळ ऑनलाईन –तळेगाव स्टेशन परिसरातील यशवंतनगर येथून कातवीकडे ( Vadgaon Maval News) जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे, तीव्र उतार, रात्रीच्या वेळी अंधार ...







