“Yash Disha 2025” Guidance Seminar
Maval : “यश दिशा २०२५ ” मार्गदर्शन परिसंवादास नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद
मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने “यश दिशा २०२५” बारावी नंतरच्या शैक्षणिक वाटा हा ...