Worship of Goddess Vithu
Adarsh Vidya Mandir: आदर्श विद्यामंदिर मध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात संपन्न
मावळ ऑनलाईन –आदर्श विद्यामंदिर मध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी अभंगाद्वारे विठू ...