water resources division
Pawana Dam: पवना धरण शंभर टक्के भरले; 1400 क्युसेकने विसर्ग सुरु
मावळ ऑनलाईन –मुसळधार पावसामुळे पवना धरण जलाशय सध्या (Pawana Dam) 100 % भरलेले आहे. परिणामी नदीपात्रात विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे. नदीपात्रात ...