ward structure approved
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्राच्या प्रारूप ( Talegaon Dabhade News) प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. नगरपरिषदस्तरावर स्थापन झालेल्या प्रभाग रचना ...