Voter List
Maharashtra Elections : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकांसाठी 8 ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार
मावळ ऑनलाईन – राज्यातील २७४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( Maharashtra Elections) सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे. यामध्ये २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या ...