Vadgaon Maval Sessions Court sentences three to life imprisonment
Dehuroad Crime News : खूनाच्या गुन्ह्यातील तिघांना वडगाव मावळ सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपची शिक्षा
ऑनलाईन मावळ – देहूरोड येथील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल नऊ वर्षांनी वडगाव मावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरकोळ कारणावरून मित्रांनीच 2016 साली ...