Traffic smooth
Kharadi News: खराडी बायपास चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्पुरते मार्गबदल लागू
Team MyPuneCity – पुणे शहरातील वाहतूक सुरळीत (Kharadi News)आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने वाहतूक शाखेच्या वतीने खराडी बायपास चौकातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ...