Traffic congestion
Traffic congestion: तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी चिंताजनक; मावळमित्र समितीकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
मावळ ऑनलाईन –तळेगाव-चाकण रस्त्यावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारी तीव्र वाहतूक कोंडी ही स्थानिक नागरिक, प्रवासी व व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. ...