Toulouse Indian Film Festival 2025
Toulouse Film Festival: फ्रान्समधील टूलूज फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सुलतान’ची बाजी ; प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकला
Team MyPuneCity –मराठी लघुपट ‘सुलतान’ ने फ्रान्समधील(Toulouse Film Festival) प्रतिष्ठित Toulouse Indian Film Festival 2025 मध्ये प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकत मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक ...