three villages lost contact
Maval: पवना नदीवरील कोथुर्णे पूल पाण्याखाली, तीन गावांचा संपर्क तुटला
मावळ ऑनलाईन -मावळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने(Maval) मुसळधार पाऊस सुरू आहे. पवना नदीवरील कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला. यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या ...