Three shops burnt down
Maval Fire News : शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक; मावळातील नायगाव येथील घटना
मावळ ऑनलाईन – मावळातील नायगाव येथे शॉर्टसर्किटमुळे( Maval Fire News) नवीन शॉपिंग सेंटर मधील तीन दुकाने जळून खाक झाली आहेत. ही घटना आज पहाटे ...