this year's rainfall has crossed the 200-inch mark
Lonavala: लोणावळ्यात यंदा पावसाचा 200 इंचांचा टप्पा पार
मावळ ऑनलाईन – लोणावळा शहराने यंदा पुन्हा एकदा(Lonavala) आपली ओळख कायम ठेवली आहे. यावर्षी लोणावळा शहरामध्ये आजअखेर तब्बल 5141 मिमी म्हणजेच 202.40 इंच इतक्या ...