Tehsildar Vikram Deshmukh
Devghar Enquiry : प्रदीप नाईक यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांचे मोठे पाऊल – देवघर येथील अनधिकृत बंगल्यांबाबत मागवला चौकशी अहवाल!
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील देवघर गावात वाढलेल्या अनधिकृत बंगल्यांचा मुद्दा आता प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सचिव प्रदीप नाईक ...