Talegaon Dabhade]
Talegaon Dabhade:तळेगावात सुनील शेळके यांच्या सादेला बाळा भेगडेंचा सकारात्मक प्रतिसाद; मावळ विकासासाठी दोघेही एकत्र येण्याचे संकेत
मावळ ऑनलाईन –राजकारणात कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या ‘मामा-भाच्या’ जोडीने अखेर एकाच मंचावर ‘मिले ...