Talegaon-Chakan highway
Talegaon-Chakan highway: तळेगाव-चाकण रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : एका महिलेचा मृत्यू, पाचजण जखमी
मावळ ऑनलाईन – तळेगाव-चाकण महामार्गावर लोखंडी साहित्याने(Talegaon-Chakan highway) भरलेल्या ट्रेलरमुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले ...