Swasthayoga Anand
Kalapini: कलापिनीत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी
मावळ ऑनलाईन – ‘आला हो गारुडी, आला आला हो गारुडी या (Kalapini)गाण्यावर सगळ्यांनी उस्फुर्तपणे टाळ्यांचा गजर करत नागपंचमीच्या कार्यक्रमाची सुरवातच दणक्यात केली. मग झिम्मा,फुगडया,फेर ...