State Government
Kundmala: धोकादायक पूल व इमारतींसाठी शासनाचा निर्णायक आदेश; कुंडमळा दुर्घटनेनंतर राज्यभरात स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक
मावळ ऑनलाईन – कुंडमळा (तळेगाव दाभाडे) येथे इंद्रायणी नदीवरच्या पुलाचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर, राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...