‘Spider Walk’
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे ‘स्पायडर वॉक’ आणि ‘मॉथ वीक’ उपक्रम , येत्या रविवारी जुलै रोजी निसर्गप्रेमींना खास संधी
मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील तलाव परिसरात रविवार (दि.20) सायंकाळी 5 वाजता निसर्गप्रेमींसाठी खास उपक्रमाचे आयोजन ( Talegaon Dabhade ) करण्यात आले आहे. ...