Skilled Education
Talegaon Dabhade: इंद्रायणी महाविद्यालयाचा कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर;पिअर्सन शेअर मार्केट अकॅडमी यांच्याबरोबर सामंजस्य करार
मावळ ऑनलाईन –इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग (Talegaon Dabhade)आणि पिअर्सन शेअर मार्केट अकॅडमी, निगडी यांच्यात आज सामंजस्य करार (mou) झाला. विद्यार्थ्यांना शेअर बाजार, गुंतवणूक, अर्थशास्त्र ...