Shri Gajanan Maharaj Temple Mitta was seen.
Talegaon Dabhade: आषाढी एकादशीला तळेगाव दाभाडे येथील श्री गजानन महाराज मंदिरात बाल वारकऱ्यांची भक्तिभावपूर्ण दिंडी
मावळ ऑनलाईन – “विठ्ठल… विठ्ठल…” च्या गजराने तळेगाव दाभाडेच्या श्री गजानन महाराज मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते आषाढी एकादशीचे, आणि या पवित्र ...