should be closed permanently
Somatane Toll Plaza : सोमाटणे टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा बेमुदत उपोषण — बाळासाहेब जांभुळकर
मावळ ऑनलाईन – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाट्याजवळील टोलनाका (Somatane Toll Plaza) बेकायदेशीर असून तो तत्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ...