Shardiya Navratri festival
Maval: मावळात ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मावळ ऑनलाईन –शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त (Maval)मावळ तालुक्यातील इंदोरी येथे प्रथमच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या पुढाकाराने ...